MGE Society's

Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya

Mahila Vanijya Mahavidyalaya

(Formerly Huzurpaga Mahila Vanijya Mahavidyalaya)

*NAAC Accredited B++ Grade (2023)*

+91 20 2449 7538
hmvm2001@gmail.com
691, Narayan peth,
Laxmi Road Pune 411030

B++ grade in NAAC certification.
B++ grade in NAAC certification.
B++ grade in NAAC certification.

B++ grade in NAAC certification.
B++ grade in NAAC certification.
B++ grade in NAAC certification.

B++ grade in NAAC certification.
B++ grade in NAAC certification.
B++ grade in NAAC certification.

७७ वा स्वातंत्र्य दिन सोहळा

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या हुजूरपागा, लक्ष्मी रोड शाखेत ७७ वा स्वातंत्र्य दिन सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला .

या सोहळ्यात ध्वजारोहण हुजूरपागा, श्रीमती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी म. ग. ए. संस्थेच्या अध्यक्षा मा. शालिनीताई पाटील, एच. एच. सी. पी. कनिष्ठ विद्यालय मुख्याध्यापिका श्रीमती विनिता फलटने, सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियदर्शनी पुरोहित, मराठी माध्यम मुख्याध्यापिका श्रीमती अनघा रानडे, सौ. अश्विनी अरुण देवस्थळी प्रि-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंकाईकर व रँग्लर र.पु. परांजपे शाळेच्या श्रीमती जवळीकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजवंदन व राष्ट्रगीत गायन झाले व राष्ट्र ध्वजाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली .

या नंतर "विजयी विश्व तिरंगा प्यारा" या गीताचे गायन झाले. कार्यक्रमात पुढे एन. सी. सी. , एन. एस. एस. तसेच विविध विभागातील विद्यार्थिनींनी तालबद्ध संचलन सादर करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तद्नंतर विद्यार्थिनींच्या समूह गायनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. एन. सी. सी. ज्युनिअर विभाग प्रमुख श्रीमती पंचमुख यांनी यशस्वी छात्रांना देण्यात येणाऱ्या रँक चे वाचन केले आणि म. ग. ए. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शालिनीताई पाटील यांनी छात्रांना रँक प्रदान केली. हुजूरपागा संस्थेच्या विविध विभागातील विद्यार्थिनींनी भाषणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात म.ग.ए. संस्थेच्या अध्यक्षा मा. शालिनीताई पाटील यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना आपले विचार मांडले, "आपण सर्वांनी वादविवाद, भांडणे न करता सांस्कृतिक एकोप्याने वागले पाहिजे तसेच 'मानवता हीच जात व मानवता हाच धर्म', हा कानमंत्र दिला. तसेच स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगताना स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे वागणे नाही तर कणखर नेतृत्वाखाली नियंत्रणयुक्त वागणं होय असे मत मांडले. भारतीय संस्कृतीच्या उदात्तीकरणविषयी विचार मांडताना थोर समाजसेवक साने गुरुजी यांचेही स्मरण केले. मार्गदर्शनपर भाषणाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांना असे आवाहन केले की, 'प्रत्येक विद्यार्थिनी व उपस्थितांनी एक रोपटे लावून त्याचा मोठा वृक्ष करून सर्वांना सावली उपलब्ध करून देऊ अशी प्रतिज्ञा करूयात.' तसेच भारताच्या प्रगतीत सर्व क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व महान व्यक्ती आणि त्यांच्या कार्यप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अनुपमा पार्टे यांनी केले. या सोहळ्यास म. ग. ए. संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर तसेच संस्थेच्या लक्ष्मी रोड विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गायनाने झाली.

77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya
77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya
77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya


77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya
77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya
77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya


77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya
77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya
77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya


77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya
77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya
77th Independence Day Celebration at MGE Society's Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya

YIN Internship

Huzurpaga Mahila Vanijya Mahavidalaya Students Achievements

Following students are selected and completed by Sakal Newspaper for paid internship for two months. ( Rs. 19,000/-)

Sakshi Choure - S.Y B.Com C

Shrushti Sarkale - S.Y BBA

Akansha Jadhav - T.Y. B.Com C

Aakansha Gad - S.Y BBA

Special guidance by:

Dr Y. R Thorat (Principal)

Dr Rupali Sheth (Head of YIN committee)

Prof. Asmita Kulkarni (Member of YIN committee)

Exam form 2020-21 Last Date



Mock online examination for final year regular, backlog and repeaters students is scheduled from today, the 8th October, 2020. This facility is available till 11th October, 2020. On first day i.e. on 8th October, the mock Examination will start at 3.00 pm. For next three days, mock online examination facility will be made available from 10.00 am. Students are requested to take advantage of this facility. Instructions to students and manual for the online examination is also made available. Best wishes.

Examination Section,
SPPU

Instructions to candidates (Click to view PDF )

Candidates Manual Internet Based Test SPPU (Click to view PDF )

SPPU Exam circular 102/2020 (Click to view PDF )

hmvm-building
hmvm-building

Events & Announcements

Examination Circulars 2020


  • मे २०२०

    UGC तर्फे जाहीर निवेदन

    UGC च्या १० मे २०२० रोजी जाहीर केलेल्या परिपत्रक क्र. F1 -१/ २०२० (Secy) नुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात आणि इतर शैक्षणिक अडचणींबाबत UGC ने हेल्पलाईन व संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी या संदर्भात काही शंका असल्यास अथवा मार्गदर्शन हवे असल्यास सोबत जोडलेल्या UGC जाहीर निवेदनाचा लाभ घ्यावा (PDF) ►

  • एप्रिल २०२०

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षांबाबत सूचना

    महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते कि, कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सदर परीक्षांबाबत विद्यार्थिनींमध्ये वैचारिक असंतुलन निर्माण झाले आहे. परीक्षा होण्याबाबत अनेक अफवाही पसरवल्या जात आहेत.

    परंतु आपणास कळविण्यात येते कि, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या खुलाशानुसार विद्यापीठाच्या सर्व परीक्षा होणार आहेत.

    परीक्षा कोणत्या स्वरूपात घेण्यात येतील तसेच कोणत्या कालावधीत घेण्यात येतील याचे परिपत्रक विद्यापीठाकडून निघेल व त्याप्रमाणे आपणासही ते निदर्शनास आणून दिले जाईल.

    वरील बाब लक्षात घेता आपण आपला अभ्यास नियमित चालू ठेवावा तसेच चालू कोरोना परिस्थिती लक्षात घेता आपल्या आरोग्याची तसेच कुटुंबातील सर्व लोकांची काळजी घ्यावी.

    - डॉ. नेहा पुराणिक, (सी. ई. ओ.), डॉ. वाय. आर. थोरात, (प्राचार्य)

  • Admission Notice - BBA, BBA(CA) 2018-19. Pre-registration form for Entrance Test.
    1. Get the Pre-registration form for Entrance Test -
      Click here >>>
    2. Fill up the form and submit hard copy in college office between 10.00 a.m. to 3.00 p.m.
    3. Entrance Test will be held on Wednesday,
      6th June 2018 during 10.00 a.m. to 11 a.m.
  • Lecture - हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय, लक्ष्मी रोड, पुणे-३० येथे दि.२८/५/२०१८ रोजी १२ वी नंतरच्या "व्यवस्थापन व संगणक क्षेत्रातील संधी" या विषयावर फक्त मुलींसाठी प्राध्यापक व प्राचार्य यांचे मार्गदशनपर व्याखान आयोजित केले आहे. तरीही पालक व विद्यार्थिनींनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा. वेळ – सकाळी १० वा. स्थळ - हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय, लक्ष्मी रोड,पुणे-३०
  • Feb. & Mar. 18
    1. F.Y, S.Y & T.Y.B.B.A. & B.B.A.(CA) Practical Checking - Practical schedule 2018
    2. Exam Schedules -
    3. F.Y, S.Y & T.Y.B.Com Practical Checking - Practical schedule 2018
    4. On the occasion of International Women's Day, a "MAHILA UDYOJIKA MELAWA" was held at college (Thursday, 8th March 2018
    5. Convocation Programme for Academic Year 2017-18 was held on Sunday, 4th March 2018 at 12 noon.
    6. 2nd Alumni Meeting for Academic Year 2017-2018 was held on Saturday, 17th February 2018.
    7. Dr. Neha Puranik received the Exemplary Teacher Award from Indo-Global Chamber of Commerce.
    8. Annual Sports Prize Distribution Ceremony 2017-2018
    9. On Friday, 16th February 2018 at the hands of Hon. Mr. Yashwant Mankhedkar, Dist. Youth Co-ordinator, Mumbai & Pune, MINISTRY of Youth Affairs and Sports, at 10.00 a.m. at AV Hall of the college.
  • Jan. 18
    1. Impact of GST on Indian Economy | Download Registration Form, Print, fill and send it to us
    2. Aajivan Adhyasan Ahawal | View Details
  • Dec. 17
    1. Competitive Exam Center Inauguration | View Program Details
    2. Annual Day | View Invitation
  • Nov. 17
    1. B.Com Time Table for Internal Examination
    2. Soft-Skill schedule for T.Y.B.Com Students
  • Apr. 17
    1. Alumni Meet 2017. Day & Date: Sunday 23rd April 2017. Timing: 3pm. Venue: The HMVM - Garware Hall